' गझलस्नेही ' ब्लॉग सुचीसाठी परिचय पाठविण्याचे आवाहन

            साहित्य सागर साहित्य संघाच्या वतिने मराठी गझलकारांचा परिचय मराठी गझल प्रेमींना करुन देण्यासाठी मराठी भाषिक गझलकारांची 
माहीती संकलीत करुन गझलस्नेही नावाची सुची तयार करुन एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. या संकेतस्थळाचा लाभ नवोदीत गझलकार, गझलप्रेमी, गझल चिकित्सक / अभ्यासक, गझलेत पि. एच. डी. करणाय्रांना, तसेच साहित्यिक संस्थांना निश्चितपणे होवू शकेल. 
   

            तरी या संकेतस्थळावर आपली माहीती देण्यास इच्छुक असलेल्या गझलकारांनी आपली माहीती दि 10 आॅगस्ट 2016 पर्यंत 
9890331012 या व्हॉट्स अँप क्रमांकावर किवा 
sahitysagar1@gmail.com या ईमेल वर पाठवावी असे आवाहन  साहित्य सागर साहित्य संघाच्या वतिने करण्यात येत आहे.

अधिक माहिती व नमुना पाहण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या .
http://sahitysagar1.blogspot.com  


( *  चिन्ह असलेली माहीती भरणे आवश्यक आहे )

*   फोटो

*  नाव

*  पत्ता  

*  भ्रमणध्वनी  

    इमेल   

    संकेतस्थळ 

*  शिक्षण   

*  व्यवसाय  

    प्रकाशित पुस्तके  

    प्राप्त पुरस्कार  

   भुषविलेली पदे  

  उल्लेखनिय कार्य   



*आपली स्वरचित गझल 

( गझलेखाली गझलेचे वृत्त / लगावली लिहीने बंधनकारक आहे. )